जगभरात काही शतकांपासून चॉकलेटचं सेवन केलं जातं.

Published by: एबीपी माझा वेबटीम

Cadbury Dairy Milk

कॅडबरी डेअरी मिल्क ही भारतातील सगळ्यात लोकप्रिय कॅडबरी आहे.

विशेषतः दिवाळीला तर या कॅडबरीचा थाट बघण्यासारखा असतो.

Nestle KitKat

किटकॅट, नेस्ले ची किटकॅट बऱ्याच लोकांना आवडते.

कुरकुरीत असल्यामुळे ही कॅडबरी जास्त पसंत केली जाते.

Ferrero Rocher

फेरेरो रोशर, हेझलनटने भरलेली ही कॅडबरी तिच्या आलिशान चव आणि सुंदर सोनेरी पॅकेजिंगसाठी ओळखली जाते.

ही कॅडबरी कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी परफेक्ट मानली जाते.

Galaxy

गॅलेक्सीचा पोत मखमली गुळगुळीत आहे.

चवीला चांगली असणाऱ्या या चॉकलेटने भारतीय लोकांचं मन जिंकलंय.

Amul Dark Chocolate

चॉकलेट मध्ये डार्क चॉकलेट हा एक आवडता प्रकार आहे.

हा प्रकार आवडणारे लोकं अमूल डार्क चॉकलेटला प्राधान्य देतात.