1

पक्षाच्या स्टार प्रचारकांना नियमावली देण्याचे आदेश (Photo Credit : Election Commission)

2

40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांना फॉर्म 12 डी (Photo Credit : Election Commission)

3

सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही. (Photo Credit : Election Commission)

4

फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी रोखण्यासाठी यंत्रणांना आदेश (Photo Credit : Election Commission)

5

निवडणुकांमध्ये बळ आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही - राजीव कुमार (Photo Credit : Election Commission)

6

हिंसाचार झाल्यास कठोर कारवाई : राजीव कुमार (Photo Credit : Election Commission)

7

पैसे वाटताना कळवल्यास 100 मिनिटात टीम पोहोचणार (Photo Credit : Election Commission)

8

लहान मुलांना प्रचारात सामावून घेता येणार नाही - राजीव कुमार (Photo Credit : Election Commission)

9

वैयक्तिक पातळीवर टीका नको, धार्मिक द्वेष नको : निवडणूक आयुक्त (Photo Credit : Election Commission)

10

16 जूनला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार - राजीव कुमार (Photo Credit : Election Commission)