आजकाल सर्वत्र पेपरचा वापर केला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यात अनेक प्रकारची रसायने वापरली जातात.

Image Source: pinterest

त्यामुळे पाणी आणि माती प्रदूषित होते.

Image Source: pinterest

पेपरचे उत्पादन पर्यावरणासाठी मोठे आव्हान आहे.

Image Source: pinterest

त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात.

Image Source: pinterest

त्यामुळे जंगले नष्ट होऊन जैवविविधतेला हानी पोहोचते.

Image Source: pinterest

एका अंदाजानुसार, एका झाडापासून सुमारे 17 रिम पेपर तयार होतात.

Image Source: pinterest

एका रिममध्ये 500 पेपर असतात.

Image Source: pinterest

पेपर तयार करण्यासाठी खूप पाणी लागते.

Image Source: pinterest

टीप: दिलेली माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest