पण जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारतीय रुपयांचे डॉलरमध्ये रुपांतर करावे लागते.
परिणामी, भारतीयांसाठी परदेशातील प्रवास खूप महाग होतो.
पण असे काही देश आहेत जिथे कमी खर्चात आपण प्रवास करू शकतो.
व्हिएतनाम या देशात भारताचा 1 रुपया 300.74 रुपयांच्या बरोबर आहे.
इंडोनेशियात भारताचा 1 रुपया म्हणजे 188.35 रुपये होतात.
दक्षिण अमेरिकेतील पराग्वेमध्ये भारताचा 1 रुपया 92.00 रुपये इतका आहे.
दिलेली सर्व रुपयांची आकडेवारी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजीची आहे.
वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.