विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळू शकतात.
ओपिनियन पोल आणि फोरकास्टर लोक पोलच्या सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकूण 6 झोन मध्ये हा सर्वेक्षण झाला आहे.
विदर्भात महायुतीला 15 ते 20 तर मविआला 40 ते 45
खान्देशात महायुतीला 20 ते 25 तर मविआला 20 ते 25
ठाणे-कोकण या भागात तिथे महायुतीला 25 ते 30 तर मविआला 5 ते 10
मुंबई भागांत सत्ताधारी महायुतीला 10 ते 15 तर मविआला 20 ते 25
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 20 ते 25 तर मविआला 30 ते 35
मराठवाड्यात एनडीएला 15 ते 20 तर महाविकास आघाडीला 25 ते 30
वरील सर्व बाबी सर्वेक्षणातून समोर आलेल्या आहेत. त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.