या 5 राज्यांचे विद्यार्थी सर्वाधिक IAS अन् IPS बनतात
Published by: मुकेश चव्हाण
Image Source: PTI
यूपीएससीची परीक्षा भारतामधील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
Image Source: PTI
यूपीएससी परीक्षेसाठी लोक भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतून कोचिंग घेण्यासाठी दिल्लीला येतात.
Image Source: PTI
दरवर्षी लाखो लोक याची तयारी करतात, पण त्यापैकी काही शेकडो लोकांनाच यशाची चव चाखायला मिळते.
Image Source: PTI
भारतात कोणत्या राज्यातून सर्वात जास्त IAS आणि IPS अधिकारी बनतात, जाणून घ्या...
Image Source: PTI
यूपीएससीमध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेशचे विद्यार्थी आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनतात.
Image Source: PTI
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या माधोपट्टी गावाचे नाव सर्वाधिक आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी घडवणाऱ्या गावांंच्या यादीत आहे.
Image Source: PTI
उत्तर प्रदेशनंतर, या मालिकेत बिहार हे असे राज्य आहे, जिथे सर्वात जास्त मुले IAS आणि IPS अधिकारी बनतात.
Image Source: PTI
तिसऱ्या स्थानावर राजस्थानचे नाव येते. तसेच दिल्लीजवळ असल्यामुळे, येथील मुलांना UPSC ची कोचिंग घेणे सोपे होते.
Image Source: PTI
दिल्ली, जी यूपीएससीचा बालेकिल्ला मानला जातो, या यादीत चौथ्या स्थानावर आहे, तर पाचव्या स्थानावर मध्य प्रदेशमधून आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनणारे विद्यार्थी येतात.