ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP MAJHA

एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात.

Image Source: PTI

एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड

Image Source: PTI

नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे.

Image Source: PTI

कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो.

Image Source: PTI

या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही.

Image Source: PTI

ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

Image Source: PTI

ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.

Image Source: PTI

यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं

Image Source: PTI

तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.

Image Source: PTI

विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो.

Image Source: Wikipedia

यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो

Image Source: Wikivisually