'या' राज्यातील कर्मचाऱ्यांना करावे लागणार रोज 10 तास काम!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP TELUGU

आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Image Source: PEXELS

त्यानुसार आता आंध्र प्रदेशातील खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दररोज 10 तास काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Image Source: PEXELS

यापूर्वी आंध्र प्रदेशात कामाचे 9 तास अनिवार्य होते.

Image Source: PEXELS

परंतु, आता राज्य सरकारने कामकाजाच्या वेळेत मोठा बदल करुन कर्मचाऱ्यांना एकप्रकारचा झटका दिला आहे.

Image Source: PEXELS

तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याच्यादृष्टीने

Image Source: PEXELS

नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

Image Source: PEXELS

आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Image Source: PEXELS