MAYDAY Call म्हणजे काय?

Published by: जयदीप मेढे
Image Source: GOOGLE IMAGES

'मेडे कॉल' कोणत्याही विमानात, एक आपत्कालीन संदेश असतो.

Image Source: GOOGLE IMAGES

जो विमान गंभीर संकटात असताना किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट देतो.

Image Source: GOOGLE IMAGES

विमानाचं इंजिन निकामी होणं, विमानाला आग लागणं, विमानाची हवेत कोणत्याही गोष्टीशी टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅकसारखी परिस्थिती.

Image Source: GOOGLE IMAGES

विमानाच्या रेडिओवर तीन वेळा MAYDAY, MAYDAY, MAYDAY असं म्हटलं जातं, जेणेकरून हे स्पष्ट होईल की, हा कोणताही विनोद नाही तर, एक वास्तविक संकट आहे.

Image Source: PEXELS

माहितीनुसार, MAYDAY कॉल देताच, नियंत्रण कक्ष त्या विमानाला प्राधान्य देतो आणि त्याला मदत करतो.

Image Source: PEXELS

जसं की, आपत्कालीन लँडिंगची परवानगी, विमानाच्या एमर्जंन्सीसाठी धावपट्टी रिकामी करणं, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणं.

Image Source: PEXELS

'MAYDAY' हा शब्द फ्रेंच शब्द माएडर पासून आला आहे, ज्याचा अर्थ मला मदत करा.

Image Source: PEXELS

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जर परिस्थिती खूप गंभीर नसेल पण चिंतेचा विषय असेल, तर पायलट पॅन-पॅन कॉल करतो, जो 'मेडे' पेक्षा कमी गंभीर मानला जातो.

Image Source: PEXELS