Image Source: (Photo Credit : unsplash)

मागील काही दिवसांपासून पुणेकरांना चांगल्याच उन्हाच्या झळा बसत होत्या. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर भागात आज 11.7 अंश सेल्सिअस, एनडीए 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पुढील काही दिवसांत आकाश निरभ्र राहील आणि उत्तर ेकडील वारे पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात प्रवेश करतील यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पुण्यातील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन ते 10अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

18 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथे 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

20 फेब्रुवारीला 13 अंशांपर्यंत तापमान घसरले होते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गेल्या चोवीस तासात एक अंश सेल्सिअसने घसरलेल्या कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हवेली तालुक्यात किमान तापमान 10.9 अंश सेल्सिअस, शिरूर आणि एनडीए भागात 11.1अंश सेल्सिअस होते. (Photo Credit : unsplash)