पण तुम्हाला जगातील सर्वात लांब ट्रेनबद्दल माहिती आहे का? चला, सविस्तर जाणून घेऊया.
जगातील सर्वात लांब ट्रेन 13 देशांना जोडणारी आहे.
ही ट्रेन युरोपमधील पोर्तुगाल येथून सुरू होऊन आशियातील सिंगापूरपर्यंत प्रवास करते.
ही ट्रेन एकूण 18,755 किमी अंतर पार करते आणि हे अंतर पार करण्यासाठी तिला 21 दिवस लागतात.
प्रवासादरम्यान ही ट्रेन फक्त 11 ठिकाणी थांबते.
या अद्वितीय प्रवासासाठी तिकीट किमत 1350 डॉलर म्हणजेच जवळपास अंदाजे 1,14,600 रुपये आहे.
या तिकीटामध्ये राहण्याचीआणि जेवणाची सुविधा समाविष्ट आहे.
विविध देशांचा अनुभव घ्यायचा असेल, तर हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय ठरेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.