बालपणापासून प्रौढावस्थेपर्यंत आपण त्याचा वापर पोषणासाठी करत असतो.
मात्र, दुधाबद्दल एक असं तथ्य आहे, जे तुम्हाला कदाचित माहीत नसेल.
जगातील बहुतेक प्राण्यांचे दूध पांढऱ्या रंगाचे असते.
पण एक असा प्राणी आहे, ज्याच्या दुधाचा रंग काळा आहे.
तो प्राणी म्हणजे गेंडा.
गेंड्याच्या दुधाचा रंग वेगळा असण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत.
गेंड्याच्या दुधात कमी चरबी असते.
त्याबरोबर दुधात मलईचे प्रमाण देखील सर्वात कमी असते.
सर्व पोषक तत्त्वांपासून हलके असल्याने दूध काळे दिसते.
गेंड्याच्या दुधाचा हा दुर्मिळ गुणविशेष त्याला इतर प्राण्यांपासून वेगळा करतो.
हा एक अद्वितीय आणि आश्चर्यकारक नैसर्गिक चमत्कार आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.