रस्त्यावरच्या पांढऱ्या-पिवळ्या रेषा वाहतुकीचे नियम समजण्यासाठी महत्त्वाच्या असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यांचे वेगवेगळे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

Image Source: pinterest

तुटक पांढरी रेषा

लेन बदलणे किंवा ओव्हरटेक करणे शक्य, पण काळजीपूर्वक.

Image Source: pinterest

सरळ पांढरी रेषा

लेनमध्येच राहा; ओव्हरटेक करू नका.

Image Source: pinterest

सरळ पिवळी रेषा

लेन बदलणे किंवा ओव्हरटेक करणे मनाई आहे.

Image Source: pinterest

तुटक पिवळी रेषा

ओव्हरटेक करण्यास परवानगी.

Image Source: pinterest

दोन सरळ रेषा

लेन बदलण्यास पूर्णपणे मनाई.

Image Source: pinterest

एक सरळ आणि एक तुटक पिवळी रेषा

तुटक रेषेच्या बाजूने वाहन ओव्हरटेक करू शकतात.

रस्त्याच्या कडेला पांढरी/पिवळी रेषा

येथे वाहन उभे करू नका.

Image Source: pinterest

दुहेरी साधी पिवळी रेषा

ओव्हरटेक आणि लेन बदलणे पूर्णपणे बंदी.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest