टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम कसं आहे?

Published by: जयदीप मेढे
Image Source: X/CMOMaharashtra

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरुम

Image Source: X/CMOMaharashtra

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सुरू झालं आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

त्यामुळे, ही बाब मराठीजनांसाठी अभिमानाची आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

टेस्लाचं हे देशातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू झाल्याने ईव्ही क्षेत्रात हे मोठं पाऊल मानलं जात आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

विशेष म्हणजे मुंबईत मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद सुरू असताना

Image Source: X/CMOMaharashtra

टेस्ला कंपनीने शोरुमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत टेस्ला असं लिहिलं आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि अमेरिकेन मॉडेल असलेल्या टेस्ला कंपनीने

Image Source: X/CMOMaharashtra

इंग्रजी आणि मराठी भाषेत कंपनीच्या शोरुमबाहेर टेस्ला असं नाव झळकावलं आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

मुंबईतील बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे शोरुम आहे.

Image Source: X/CMOMaharashtra

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज या शोरुमचं उद्घाटन झालं असून

Image Source: X/CMOMaharashtra

त्यांनी टेस्ला कारमध्ये बसून कारची पाहणी देखील केली.

Image Source: X/CMOMaharashtra

भारतात टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी

Image Source: X/CMOMaharashtra

असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

Image Source: X/CMOMaharashtra