देशभरात त्यांचे 150 पेक्षा जास्त डीलर पॉईंट्स आणि ऑनलाइन खरेदी पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीकडे सध्या एकूण 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत, ज्यात low-speed आणि high-speed स्कूटर, डिलिव्हरी EVs, स्पोर्ट बाईक, आणि कॉम्युटर बाईक यांचा समावेश आहे
1) Graphene बॅटरी (60V, 32Ah किंवा 45Ah)
2) Lithium-ion बॅटरी (60V, 24Ah)
देशभरात त्यांचे 150 पेक्षा जास्त डीलर पॉईंट्स आणि ऑनलाइन खरेदी पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीकडे सध्या एकूण 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत, ज्यात low-speed आणि high-speed स्कूटर, डिलिव्हरी EVs, स्पोर्ट बाईक, आणि कॉम्युटर बाईक यांचा समावेश आहे
E2Go Lite, E2Go+, E2Go Graphene – लो-स्पीड स्कूटर्स,V2 Graphene, V2+, V2 Lite – मोठ्या बूट स्पेससह स्कूटर्स,Snap, Hawk LI – हाय-स्पीड स्कूटर्स, ज्यात पोर्टेबल बॅटरी, क्रूझ कंट्रोल, म्युझिक सिस्टीम आहे,Trot 2.0 – डिलिव्हरीसाठी खास डिझाइन केलेली ई-स्कूटर ,EVHokis, EVHokis Lite – स्पोर्ट लुक असलेल्या बाईक्स,आणि Vader – मोठा टचस्क्रीन, 5 ड्राइव मोड, 18 लिटर स्टोरेज असलेली इलेक्ट्रिक बाईक.