पुणे शहरातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर वसलेलं कॅफे गुडलक हे केवळ एक खाद्यपदार्थांचं ठिकाण नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणी, मैत्री आणि गप्पांचा एक भावनिक कोपरा आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

एका बाजूला कॉलेज रोडवरील धावपळ, दुसऱ्या बाजूला इतिहासाने भारलेला कॅफे… हीच आहे गुडलकची खरी ओळख.

Image Source: google

1935 पासून अस्तित्वात असलेला हा कॅफे पुणेकरांच्या हृदयात घर करून आहे.

Image Source: google

पण अलीकडेच या ऐतिहासिक कॅफेबाबत एक वाद उद्भवला असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Image Source: google

कॅफे गुडलकची स्थापना 1935 साली झाली.

Image Source: google

हा कॅफे इराणी पारशी कॅफे कल्चरचा भाग आहे, जो ब्रिटिश काळात मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुण्यात दिसत असे.

Image Source: google

जुने लाकडी फर्निचर, सॉबर डेकोर आणि शांत वातावरण यामुळे आजही इथे एक वेगळीच अनुभूती मिळते.

Image Source: google

बटर चिकन, मटन बिर्याणी, इराणी चहा, बन मस्का, आणि हॉट फज ही इथली हिट डिशेस.

Image Source: google

अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पुण्यातील या प्रसिद्ध कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का खाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागलेली असते.

Image Source: google

अनेक कॉलेज विद्यार्थी, लेखक, कलाकार यांचं हे हक्काचं ठिकाण

Image Source: google