मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाचं ठिकाणी झालेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो

Image Source: ABP MAJHA

एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो. म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली.

Image Source: ABP MAJHA

तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरुम आणून भरला.

Image Source: ABP MAJHA

बरं यामुळं तर आणखी भलतंच घडायला लागलं. पावसामुळं मुरुमचा चिखल झाला

Image Source: ABP MAJHA

आणि तो रस्त्यावर पसरला. आता इथून प्रवास करणारे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरुन जखमी होतायेत.

Image Source: ABP MAJHA

त्यामुळं प्रशासनाने केलेली तात्पुरती मलमपट्टी ही कोणाच्या जीवावर बेतणारी ठरतेय.

Image Source: ABP MAJHA

एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.

Image Source: ABP MAJHA