एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram/msrtc_official

सोबतच, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार देखील सुरू आहे.

Image Source: instagram/msrtc_official

ज्यामध्ये, कर्मचाऱ्यांना ओपीडीची रक्कम देखील आता मिळू शकणार आहे.

Image Source: instagram/msrtc_official

सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील एसटी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली आहे.

Image Source: instagram/msrtc_official

महागाई भत्ता आणि मेडिकल कॅशलेस योजनेसंदर्भात एसटी कार्मचारी संघटनांच्या मागण्या आहेत.

Image Source: instagram/msrtc_official

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के महागाई भत्ता दिला जातो.

Image Source: instagram/msrtc_official

मात्र, त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला 53 टक्के महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Image Source: instagram/msrtc_official

दरम्यान, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता देखील वाढतो!

Image Source: instagram/msrtc_official

अशात त्यात वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Image Source: instagram/msrtc_official

महागाई भत्ता 46 टक्क्यांवरुन 53 टक्के करण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

Image Source: instagram/msrtc_official