केंद्र सरकारनं 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती.

Image Source: X

केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांची होणार आहे.

Image Source: X

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगाची रुपरेषा आणि संभाव्य पगारवाढीसंदर्भात चर्चा सुरु आहे.

Image Source: X

सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यापासून कर्मचारी आणि पेन्शनधारक या स्थापनेची आणि शिफारशींची वाट पाहत आहेत.

Image Source: X

केंद्र सरकारनेही आठवा वेतन आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे.

Image Source: X

पगारवाढ आणि त्यावर आधारित पेन्शन यावर सध्या कर्मचारी उत्सुकतेत आहे.

Image Source: X

8व्या वेतन आयोगाला सरकारने जानेवारी 2025 मध्ये मान्यता दिली होती.

Image Source: X

त्याची अंमलबजावणीची शक्यता 01 जानेवारी 2026 पासून होणार आहे.

Image Source: X

या वेतनात किमान मूळ पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

Image Source: X

उदाहरणार्थ, 7 व्या वेतन आयोगात मूळ पगार 7000 रुपयांवरून 18000 रुपये करण्यात आला होता.

Image Source: X