सर्वात जास्त मुसलमान कोणत्या राज्यात राहतात

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

भारतात विविध धर्म संस्कृती आणि भाषा असलेले लोक राहतात.

Image Source: pexels

भारतात हिंदू धर्मानंतर इस्लाम हा देशातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

Image Source: pexels

201 च्या जनगणनेनुसार भारतात 96.63 कोटी लोक हिंदू आणि 17.22 कोटी लोक मुस्लिम आहेत.

Image Source: pti

भारतातील मुसलमान लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे 142 टक्के आहे.

Image Source: pti

अशा परिस्थितीत चला तर सर्वात जास्त मुसलमान कोणत्या राज्यात राहतात हे जाणून घेऊया.

Image Source: pti

भारतात सर्वाधिक मुस्लिम लोक उत्तर प्रदेशात राहतात.

Image Source: pti

2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची लोकसंख्या मध्ये मुसलमानांची संख्या सुमारे 19.26 टक्के आहे.

Image Source: pti

उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलीगढ आणि वाराणसीसारख्या शहरांमध्ये मुस्लिम समाजातील लोक सर्वात जास्त संख्येने आहेत.

Image Source: pti

तर भारतच्या मिजोरम राज्यात सर्वात कमी मुस्लिम लोकसंख्या आहे मिजोरम मध्ये मुस्लिम लोकसंख्या येथील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 14 टक्के आहे.

Image Source: pexels