भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चित्रकूट येथे जगद्गुरू रामभद्राचार्य यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

या भेटीत जगद्गुरूंनी जनरल द्विवेदी यांना राममंत्राची दीक्षा दिली.

Image Source: X

या दीक्षेच्या बदल्यात त्यांनी दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीर (PoK) मागितले.

Image Source: X

चित्रकूटमधील सद्गुरू नेत्र चिकित्सालयात लष्करप्रमुखांनी वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिम्युलेटर मशीनचे उद्घाटन केले.

Image Source: X

भारतात अशा प्रकारची फक्त 4 ते 5 यंत्रे आहेत आणि मध्य प्रदेशातील हे पहिले यंत्र आहे.

Image Source: X

रामभद्राचार्य यांनी सांगितलेस, मी त्यांना तोच राममंत्र दिला, जो भगवान हनुमानाने माता सीतेकडून घेतला होता

Image Source: X

आणि त्यानंतर लंकेवर विजय मिळवला होता.

Image Source: X

सद्गुरू सेवा केंद्राच्या एका सदस्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,

Image Source: X

लष्करप्रमुख आणि जगद्गुरू यांनी केंद्राचा दौरा करून वैद्यकीय सुविधांची पाहणी केली

Image Source: X

तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या कार्यक्षमतेत भर घालणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले.

Image Source: X