आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात वाढ!

Published by: जयदीप मेढे
Image Source: MEATA AI

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे.

Image Source: META AI

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुलैच्या वायद्याच्या दरात 271 रुपयांची तेजी पाहायला मिळाली.

Image Source: META AI

चांदीच्या दराचे वायदे 106495 रुपयांवर सुरु झाले. त्यानंतर यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Image Source: META AI

चांदीच्या वायद्यांमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली

Image Source: META AI

अन् ते 406 रुपयांच्या वाढीसह 106630 रुपयांपर्यंत वायदे पोहोचले.

Image Source: META AI

यंदा चांदीच्या वायद्याच्या दरांचा उच्चांक 109748 इतका आहे.

Image Source: META AI

चांदीचे दर 1 लाख 6 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Image Source: META AI

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्यांच्या दरात नरमाई पाहायला मिळाली.

Image Source: META AI

तर, चादींच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.

Image Source: META AI