सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

इराण आणि इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात काय बदल होतात

Image Source: META AI

याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर

Image Source: META AI

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली.

Image Source: META AI

सुरुवातीला सोन्याच्या दरात फार तेजी नव्हती मात्र नंतर सोने दरानं वेग पकडला.

Image Source: META AI

सोन्याचे दर 99200 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

Image Source: META AI

तर, चांदीचे दर 1 लाख 6 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Image Source: META AI

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्यांच्या दरात नरमाई पाहायला मिळाली.

Image Source: META AI

तर, चादींच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.

Image Source: META AI