पुण्यातील सिंहगड रोडवर वाहनांच्या रांगा!

Published by: जगदीश ढोले
Image Source: PUNE REPORTER

सिंहगड रोडवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते.

Image Source: PUNE REPORTER

नोकरदार वर्ग, विशेषतः आयटी, शिक्षण व बँक क्षेत्रातील कर्मचारी यामुळे फारच त्रस्त झाले आहेत.

Image Source: PUNE REPORTER

सोबत विद्यार्थ्यांना सुद्धा त्रासाला सामोरे जावे लागते आहे!

Image Source: PUNE REPORTER

सार्वजनिक वाहतुक अपुरी पडतानाचे चित्र आहे आणि अरुंद रस्ते ही मुख्य कारणं आहेत.

Image Source: PUNE REPORTER

विविध विकास कामांमुळे कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे कोंडी वाढली आहे.

Image Source: PUNE REPORTER

स्कूल व्हॅन, पीएमपीएमएल बस आणि खासगी गाड्या सगळ्याच एका रस्त्यावर असल्याने गोंधळ होतो.

Image Source: PUNE REPORTER

काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहतूक अधिक विस्कळीत होते.

Image Source: PUNE REPORTER

अपघातांची शक्यता वाढली असून, अलीकडे लहान अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

Image Source: PUNE REPORTER

नागरिकांनी वेळेआधी निघूनही ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर होतो.

Image Source: PUNE REPORTER

प्रशासनाने काही अ‍ॅक्शन प्लॅन आखणे गरजेचं आहे

Image Source: PUNE REPORTER

त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील करणं गरजेचं आहे

Image Source: PUNE REPORTER

स्थानिक नागरिक, प्रवासी व दुकानदार यांचे यावर तातडीने उपाय करण्याची मागणी आहे.

Image Source: PUNE REPORTER