महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी!

Published by: जयदीप मेढे
Image Source: X/FIDE_chess

जॉर्जिया देशातील बटुमी शहरात खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Image Source: X/FIDE_chess

महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीचा पराभव केला.

Image Source: X/FIDE_chess

असे विजेतेपद पटकवणारी ती पहिली भारतीय माहिला ठरली.

Image Source: X/FIDE_chess

कोनेरू हम्पीला गेममध्ये पुनरागमन करण्याची एक संधी होती

Image Source: X/FIDE_chess

पण ती तिचा फायदा उचलू शकली नाही. दिव्याने काळ्या मोहरांवर खेळत अत्यंत हुशारीने विजय मिळवला.

Image Source: X/FIDE_chess

अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने कोणतीही संधी न दवडता

Image Source: X/FIDE_chess

उच्च रेटिंग असलेल्या हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत गेला.

Image Source: X/FIDE_chess

तिथे दिव्याने धमाकेदार खेळ करत हम्पीला पराभूत केले आणि महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला.

Image Source: X/FIDE_chess