कोहिनूर हिऱ्याशिवाय इंग्रजांकडे भारताचे आणखी काय काय आहे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

कोहिनूर व्यतिरिक्त, इंग्रजांकडे भारताच्या अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक वस्तू आहेत, ज्या ब्रिटिश राजवटीत भारतामधून नेल्या गेल्या.

Image Source: pexels

कोहिनूर व्यतिरिक्त टिपू सुलतानची तलवारदेखील ब्रिटनमध्ये आहे

Image Source: pexels

टीपू सुलतानचे सिंहासन सोन्याचे आणि मौल्यवान रत्नांनी जडलेले होते, ज्याचे अनेक भाग इंग्रजांनी नेले.

Image Source: pexels

हैदराबादच्या निजामाचे दागिने सुद्धा ब्रिटनच्या वस्तुसंग्रहालयात आहेत

Image Source: pexels

जंगलातील वाघ आणि सिंहाची डोकी आणि कातडी देखील वस्तुसंग्रहालयात आहेत.

Image Source: pexels

ब्रिटिश म्युझियममध्ये भारतीय वस्त्रकला, जसे ब्रोकेड, बनारसी आणि जामदानीचे नमुने आहेत.

Image Source: pexels

मुघलकालीन आणि दरबारातील वस्तूही इंग्लंडमध्ये ठेवल्या आहेत.

Image Source: pexels

भारतीय राजांची वेशभूषा, पगड्या आणि अलंकार देखील प्रदर्शनासाठी ठेवले आहेत.

Image Source: pexels

या सर्व वस्तु आजही ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत

Image Source: pexels