हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक अडकले!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे

Image Source: PTI

महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Image Source: PTI

यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

Image Source: PTI

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्यामुळे

Image Source: PTI

पर्यटनासाठी फिरण्यास गेलेले महाराष्ट्रातील काही पर्यटक

Image Source: PTI

या पूर परिस्थितीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत असून

Image Source: PTI

यामध्ये काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

Image Source: PTI

मात्र, याबाबत अजूनही प्रशासनाकडून कोणताही या घटनेला दुजोरा दिला नसून

Image Source: PTI

यामधून कोणतीही पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

Image Source: PTI

दरम्यान, सोमवारी (30 जून) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही इमारती कोसळल्या असून अनेक भागात

Image Source: PTI

भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झालेत.

Image Source: PTI

अशातच, पावसाळ्यापासून आतापर्यंत राज्यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

Image Source: PTI