सावधान! 1 जुलैपासून हे 10 नियम बदलणार तुमचं आर्थिक गणित

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

१ जुलैपासून, बँकांना UPI चार्जबॅक क्लेम NPCI ची परवानगी न घेता थेट प्रक्रिया करण्याची मुभा मिळाली आहे.

Image Source: PEXELS

नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

Image Source: PEXELS

तत्काळ ट्रेन तिकीट बुक करताना आधार पडताळणी आणि OTP दोन्ही आवश्यक असणार आहेत.

Image Source: PEXELS

अधिकृत एजंट तत्काळ बुकिंग विंडो उघडण्याआधी तिकीट बुक करू शकणार नाहीत.

Image Source: PEXELS

एजंटसाठी AC आणि non-AC तत्काळ बुकिंगच्या वेळा ठरवून बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

Image Source: PEXELS

GSTR-3B सारखे GST रिटर्न सबमिट झाल्यावर संपादित करता येणार नाहीत.

Image Source: PEXELS

आता तीन वर्षांहून जुने GST रिटर्न पुन्हा भरता किंवा सुधारता येणार नाहीत.

Image Source: PEXELS

जुलैपासून HDFC क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठ्या व्यवहारांवर 1% अतिरिक्त शुल्क भरावं लागेल.

Image Source: PEXELS

ऑनलाईन गेमिंगसाठी HDFC क्रेडिट कार्ड वापरल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

Image Source: PEXELS

विमा भरतानाचे रिवॉर्ड पॉइंट्स आता मासिक मर्यादेतच मिळणार आहेत.

Image Source: PEXELS