येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे .

Image Source: PEXLES

कोकणपट्टी तसेच मुंबई ठाणे व उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार होती .

Image Source: PEXELS

हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .

Image Source: PEXELS

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?

तळ कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे .

Image Source: PEXELS

28 जून :

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, व संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट

Image Source: PEXELS

29 जून :

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा व कोल्हापूर घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .

Image Source: PEXELS

30 जून :

रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे व सिंधुदुर्ग व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Image Source: PEXELS

1 जुलै :

तळ कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ,रायगड कोल्हापूर पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता .संपूर्ण विदर्भात व मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Image Source: PEXELS