येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे .

Image Source: PEXELS

कोकणपट्टी तसेच मुंबई ठाणे व उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार होती .

Image Source: PEXELS

मुंबई ,ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आलाय .

Image Source: PEXELS

काल झालेल्या पावसामुळे विदर्भात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालंय .

Image Source: PEXELS

हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .

Image Source: PEXELS