1 : वैद्यकीय शिक्षण विभाग

तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार. (Photo Credit : PTI)

2 : गृह विभाग

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला. (Photo Credit : PTI)

3 : सांस्कृतिक कार्य

संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार. (Photo Credit : PTI)

4 : इतर मागास

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ ५० कोटी भागभांडवल (Photo Credit : PTI)

5 : सामाजिक न्याय विभाग

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोल कडे योजना (Photo Credit : PTI)

6 : गृह विभाग

संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार. (Photo Credit : PTI)

7 : गृह विभाग

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार. (Photo Credit : PTI)

8 : परिवहन विभाग

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ ५० कोटी अनुदान (Photo Credit : PTI)

9 : सांस्कृतिक कार्य

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन (Photo Credit : PTI)

10 : महसूल व वन

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (Photo Credit : PTI)