जी -7 परिषदेनिमित्त इटलीच्या दौऱ्यावर गलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीमधील अपुलिया (Apulia) येथे,

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिय मेलोनी यांची भेट घेतली.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतला.

Image Source: PTI

सोबत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत नमस्ते करत केलं.

मोदींनीही त्यांना नमस्कार केला. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक प्रगतीचा आढावा ही घेतला.

मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेत भारतीय लष्कराचं योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारने आभार मानले.

तसेच भारत सरकार इटलीच्या मॉन्टोन येथे यशवंत घाडगे यांचे स्मारक विकसित करणार असल्याचे सांगितले आहे.

यात इटली सरकारी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.