भारत आणि पाकिस्तानात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे.

Image Source: X

भारतीय सैन्याच्या नियमांनुसार अश्या काही परिस्थितींमध्ये सेवानिवृत्त सैनिकांना पुन्हा सैन्यात सेवा देण्यासाठी बोलावण्यात येते.

Image Source: X

आर्मी रूल्स 1954 नुसार, जर आवश्यकता भासली तर केंद्र सरकार सेवानिवृत्त सैनिकांना पुन्हा सैन्यात भरती करते.

Image Source: X

परंतु हे केवळ गंभीर परिस्थितीतच घडू शकते.

Image Source: X

उदाहरणार्थ, युद्धजन्य परिस्थिती.

Image Source: X

सेवानिवृत्त सैनिक पुन्हा सैन्यात रुजू होऊन देशसेवा करू शकतात.

Image Source: X

देशात आणीबाणी आणि कोणतीही राष्ट्रीय आपत्ती उद्भवल्यास सेवानिवृत्त सैनिकांची मदत घेण्यात येते.

Image Source: X