अजित डोवाल हे 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी होते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook

अजित डोवाल अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत म्हणून होते.

Image Source: facebook

अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले आहेत.

Image Source: facebook

त्यांनी अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Image Source: facebook

त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

Image Source: facebook

ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Image Source: facebook

अजित डोवाल यांनी पाकिस्तानविरुध्द ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी भूमिका बजावली आहे.

Image Source: facebook

अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल माहिती दिली.

Image Source: facebook