जर अणुबॉम्ब फुटला तर 50 किलोमीटरच्या आतील लोकांना आंधळेपण येऊ शकते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

अणुबॉम्ब फुटल्याने बर्‍याच इमारती उध्वस्त होऊ शकतात.

Image Source: X

वाऱ्याचा वेग वाढेल आणि सर्व काही 10 किलोमीटर पर्यंत उध्वस्त होईल.

Image Source: X

अणुबॉम्ब फुटल्याने पृथ्वी पूर्णपणे गरम होईल.

Image Source: X

झाडे कोरडे होतील आणि मरतील.

Image Source: X

स्टील आणि काचा वितळण्यास सुरवात होईल.

Image Source: X

आकाशात एक प्रचंड ढग निर्माण होणार.

Image Source: X

ज्यामध्ये प्राणघातक रेडिएशन कण 100 किमी पर्यंत पसरले जातील.

Image Source: X

स्फोटाच्या पहिल्या तासात सुमारे 2 लाख लोक मरू शकतात. महिन्यांनंतर, 1 लाख लोक कर्करोगाने ग्रस्त होतील.

Image Source: X

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: X