रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Indian Rail Info

पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी गाड्यांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात.

Image Source: Indian Rail Info

यासोबतच, ब्लॅकआउट आणीबाणीच्या परिस्थिती लक्षात घेता भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

Image Source: Indian Rail Info

तर काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

Image Source: Indian Rail Info

ट्रेन क्रमांक 14895 - भगत की कोठी ते बाडमेर रद्द

Image Source: Indian Rail Info

ट्रेन क्रमांक 14896 - बाडमेर ते भगत की कोठी रद्द

Image Source: Indian Rail Info

ट्रेन क्रमांक 04880 - मुनाबाव ते बाडमेर रद्द

Image Source: Indian Rail Info

ट्रेन क्रमांक 54881 - बाडमेर ते मुनाबाव रद्द

Image Source: Indian Rail Info