घरच्या घरी झटपट आणि चविष्ट आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आवळा शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

घरच्या घरी झटपट आणि चविष्ट आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे? याबाबत जाणून घेऊयात...

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

सर्वात आधी आवळ्याला धुवून घ्या आणि उन्हात वाळवा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आवळा वाळल्यावर त्याचे तुकडे करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

त्यानंतर आवळा तेलात अर्धा शिजेपर्यंत तळून घ्या.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

जेव्हा आवळ्याचा रंग हलका सोनेरी होईल, तेव्हा लसूण घालून गॅस बंद करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आवळा थंड झाल्यावर, बाकीचे सर्व साहित्य एकत्र करा जसे- मोहरीचे तेल, मेथी, हळद, मोहरी, लाल मिरची, बडीशेप, हिंग आणि मीठ. त्यानंतर लिंबू पिळून घ्या.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आता तयार लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. लोणचे किमान २ ते ४ दिवस मुरल्यानंतरच वापरा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आता आवळ्याचे लोणचे तयार आहे. भात, पराठा किंवा आपल्या आवडीनुसार तुम्ही लोणचे खाऊ शकतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay