उजव्या कपाळावर तीळ असणे, हे नाव आणि प्रसिद्धीसाठी चांगले मानले जाते.



माणसाच्या कपाळावर तीळ असणे, व्यक्ती श्रीमंत होण्याची शक्यता दर्शवते.



दोनही भुवयांच्या मध्ये तीळ असणे, जास्त प्रवासाची शक्यता दर्शवते.



उजव्या डोळ्यावर तीळ असणे म्हणजे जीवनसाथीवर प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.



डाव्या डोळ्यावर तीळ असणे वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण करू शकते.



उजव्या गालावर तीळ असणे हे धन आणि संपत्तीचे चांगले लक्षण मानले जाते.



डाव्या गालावर तीळ असणे म्हणजे विनाकारण खर्च वाढण्याचे संकेत मिळतात.



हनुवटीवर तीळ असणे म्हणजे जीवनसाथीच्या प्रेमात कमतरता दर्शवते, असे मानले जाते.



कानावर तीळ असणे मध्यम वयाचे लक्षण मानले जाते.