कोण आहेत रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर?

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.

Image Source: ABP MAJHA

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत

Image Source: ABP MAJHA

पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं.

Image Source: ABP MAJHA

सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे.

Image Source: ABP MAJHA

प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.

Image Source: ABP MAJHA

पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत.

Image Source: ABP MAJHA

खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे.

Image Source: ABP MAJHA

त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत.

Image Source: ABP MAJHA

याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे

Image Source: ABP MAJHA

पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP MAJHA