बंगळुरु हे गाड्यांच्या ट्राफिकसाठी खुप ओळखले जाणारे शहर आहे.

बंगळुरुमध्ये एक वेगळीच कॅब सर्विस सुरू केली आहे.

या बंगळुरुमधील ट्राफिकच्या समस्यामध्ये आत्ता लोक कारमध्ये रोमान्सची मज्जा घेऊ शकणार आहेत.

बंगळुरुमध्ये एक खाजगी कॅब सर्विस 'Smooch Cabs' कपल प्रवासीसाठी ची कॅब लॉन्च केली आहे.

या कारमध्ये जोडप्यांसाठी रोमांस करण्याची आझादी मिळणार आहे.

ओला आणि उबर यासारख्या कार्स फक्त प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहचवायचे होते पण या 'Smooch Cabs'बाजारात एक नवीन स्ट्रेटेजी घेऊन आले आहेत.

'Smooch Cabs' ने प्रवासी ला फक्त पोहोचवण्याचे नाहीतर त्यांना ट्राफिकमध्ये कॉलिटी टाईम घालवता आला पाहिजे.

आणि त्या कपल्सला ट्राफिकमध्ये कोणताही त्रास नाही झाला पाहिजे असा कंपनीचा उद्देश आहे.

'Smooch Cabs'मध्ये'डू नॉट डिस्टर्ब' ची सेवा सुध्दा मिळणार आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.