माझी लाडकी बहीण योजनेच्या आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे

Image Source: pexel

अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे

Image Source: pexel

अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे

Image Source: pexel

मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे.

Image Source: pexel

महिला व बाल विकास विभागाकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येईल

Image Source: pexel

फेब्रुवारी महिना संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना हा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.

Image Source: pexel

मात्र महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

Image Source: pexel

डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनानं 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती.

Image Source: pexel

महिला लाभार्थ्यांच्या संख्येत 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे.

Image Source: pexel

साधारणपणे 2 कोटी 37 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील.

Image Source: pexel