AI साठी थंड पाण्याचा उपयोग? चीनने खोल समुद्रात उभारले डेटा सेंटर!

Published by: abp majha web team
Image Source: META AI

चीनने AI ला चालना देण्यासाठी आणि उष्णतेमुळे होणारा खर्च कमी करण्यासाठी समुद्राच्या खाली डेटा सेंटर तयार केलं आहे.

Image Source: META AI

हे सेंटर कंप्युटर सिस्टिम थंड ठेवण्यासाठी आणि थंड पाण्याच्या असीमित स्रोताचा उपयोग करण्यासाठी बनवण्यात आलं आहे.

Image Source: META AI

या कल्पनेला सुरुवात मायक्रोसॉफ्ट ने काही दशकांपूर्वीच केली होती. त्याला Project Natick असं नाव देण्यात आलं होतं.

Image Source: META AI

आज हे क्लस्टर सुमारे 30,000 हाय-एंड गेमिंग पीसीच्या बरोबरीचं कंप्युटिंग पॉवर पुरवतं.

Image Source: META AI

जिथे एक सामान्य संगणक एका वर्षात ज्या गोष्टींची गणना करेल, तीच ही प्रणाली फक्त १ सेकंदात करू शकते!

Image Source: META AI

हे शक्तिशाली क्लस्टर, मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंग आवश्यक असणाऱ्या AI ऍप्लिकेशन्ससाठी वापरलं जातं.

Image Source: META AI

हे DeepSeek च्या AI सहाय्यकाला दर सेकंदाला ७,००० प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे.

Image Source: META AI

पूर्वी त्यांनी पाणबुडी समुद्राखाली लपवली होती...

Image Source: META AI

आता ते थंड पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमधून डेटा सेंटर थंड करत आहेत.

Image Source: META AI