भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष!

Published by: जयदीप मेढे
Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

राज्य भाजप कार्यकारिणीमधील उत्सुकता अखेर संपली असून भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत.

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे एक जुलैला सकाळी ११ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे.

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दिशेने पाऊल टाकत,

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

Image Source: FACEBOOK/ravindrachavanofficial

या निवडणुका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची पूर्वसूचना आहेत.