कोरोनामधून बरे झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या



कोविड-19 संसर्गानंतर लगेच टूथब्रश बदला



कोविड-19 तून बरे झाल्यानंतर टूथब्रश न बदलणे हानिकारक ठरू शक



कारण कोरोना विषाणू प्लास्टिकच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकू शकतो, त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी जुना टूथब्रश फेकून द्यावा



कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तुमचे जुने जीभ क्लीनर फेकून द्या



तसेच, शक्य असल्यास जुना टॉवेल, रुमाल इत्यादी देखील वापरू नका



कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे



दात घासण्यापूर्वी हात चांगले धुवा, दिवसातून दोनदा जीभ घासून स्वच्छ करा



नियमितपणे माउथवॉश वापरा



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत