बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमी चर्चेत असते.

कंगनाच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पंगा आणि थलाइवी या कंगनाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

कंगना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

रिपोर्टनुसार, तिने दहा दिवसात पाच किलो वजन कमी केले होते.

रिपोर्टनुसार, कंगनानं वजन कमी करण्यासाठी दररोज योगा करणं आणि जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करणं या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले.

तसेच कंगना मेडिटेशन देखील करते. कंगना डान्स आणि रनिंग दररोज करते.