रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाच्यावेळी मदुराई अधानमच्या 293 व्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीने 'सेंगोल' राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सूपूर्त करण्यात येणार आहे.
होम हवन व पूजा
लोकसभेच्या आत सेंगोल स्थापित होईल.
प्रार्थना सभा
सुरुवात राष्ट्रगीताने होईल.
यावेळी दोन लघुपट दाखविण्यात येतील.
75 रुपयांच नाणं काढल आहे त्याचं अनावरण
दुपारी 2:30 शेवटी पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल.
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत.
या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील.