रेल्वेने 2022-23 मध्ये चुकीच्या तिकिटांसह किंवा विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3.6 कोटी प्रवाशांना पकडले.

वर्ष 2021-22 च्या तुलनेत अशा प्रवाशांची संख्या एक कोटींहून अधिक वाढली आहे.

माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे.

आरटीआयच्या उत्तरानुसार, 2019-2020 मध्ये 1.10 कोटी लोक विना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले

तर 2020-21 मध्ये कोविड-19 महासाथीच्या आजाराची लाट पसरली होती. त्या वर्षी हा आकडा 32.56 लाख होता.

मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या आरटीआय प्रश्नाच्या (RTI) उत्तरात

रेल्वेने गेल्या तीन वर्षांत अशा प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेची माहिती दिली आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या,

एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये

एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये