नवीन Brezza भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 7.99 लाख रुपये आहे. नवीन Brezza 4 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात Lxi, Vxi, Zxi आणि Zxi+ चा समावेश आहे. नेक्स्ट जनरेशन ब्रेझा नवीन रूपात लॉन्च करण्यात आली. यात नवीन ग्रिल आणि नवीन हेडलॅम्प देण्यात आले आहे.