टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील चांगलीच चर्चेत असते.



सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या ब्रँडसाठी शूट करते.



पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण त्याआधीच ती चर्चेत आहे.



पलक तिवारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रोल होत आहे.



पलक तिवारी केशरी रंगाच्या क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे.



तिने आपले केस उघडे ठेवले आणि टोपीने तिचा लूक पूर्ण केला आहे.



पलकने ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे का, असा सवाल ट्रोलर्सने विचारला आहे.



एका फोटोत तिचे अंडरआर्मही दिसत आहेत, त्यावरही ट्रोलर्सने कमेंट्स केल्या आहेत.



सेल्फीतील एका चुकीमुळे पलक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली



पलक तिवारीचे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.



'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर'चे शूटिंग पूर्ण केले आहे.



रिपोर्टनुसार ती वरुण धवनसोबत एक चित्रपटही करणार आहे.