बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते



अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत



नेहा शर्माचा या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे



ब्लॅक आऊटफिट आणि नेहाचा निरागस अंदाज फारच खुलून दिसत आहे



नेहा शर्माचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात



नेहा शर्माने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे



नेहा शर्माने अभिनयाची सुरुवात 2007 साली आलेल्या 'चिरुथा' या तेलुगू चित्रपटातून केली



नेहा शर्माने 2013 साली 'यमला पगला दिवाना 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



नेहा शर्माने तिच्या दमदार अभिनय आणि लूकच्या जोरावर एक विशेष स्थान मिळवलं आहे



सोशल मीडियावर, नेहा शर्मा तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने चांगलाच कल्ला करत असते